0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर १४ एप्रिलनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील १२ वर्षांपासून हा कार्यक्रम दरवर्षी होतो. मात्र, यावर्षी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुराई ससाई यांनी परवानगी नाकारल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती... Read More




