0 Comment
सीसीसीच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआर प्रक्रियेला विरोध लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (सीसीसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि ‘एसआयआर’ प्रक्रिया तातडीने मागे घेण्याची मागणी करत मंगळवारी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्षांनी संसद भवनापासून भारत निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवनाजवळ सुमारे नेत्यांसह ३०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. संसद भवनाच्या मकर द्वारापासून... Read More
















