0 Comment
लोकवाहिनी न्यूज जयपूर : राजस्थानमधील वरिष्ठ सनदी अधिकारी शिखर अग्रवाल यांच्या कुटुंबाने अवघ्या अडीच वर्षांत एका रिसॉर्ट कंपनीकडून तब्बल ६४ बंगले (व्हिला आणि कॉटेज) खरेदी केल्याचे प्रकरण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। विशेष म्हणजे, जाहिरात पुस्तिकेत ५१ लाख रुपये किंमत असलेला बंगला केवळ ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक... Read More









