0 Comment
तिरंदाज, नेमबाजांनी वाढवला राष्ट्रध्वजाचा मान ६० पदकांसह भारत पदकतालिकेत सातव्या स्थानी लोकवाहिनी न्यूज नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवार हा भारतासाठी गौरवाचा दिवस ठरला. भारतीय खेळाडूंनी एकाच दिवसात चार सुवर्णपदके जिंकून राष्ट्रध्वज उंच फडकवला, भारताने नेमबाजीमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साधली. नेमबाजीमध्ये नीरू धांडा आणि काचन चेनाई यांनी ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून आशियाई विक्रम... Read More














