0 Comment
रितेश देशमुख अभिनेत आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण होत आले असले, तरी प्रेक्षकांमधील या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात तर या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अनेक थिएटरमध्ये अजूनही हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने... Read More
















