0 Comment
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’ आता पाचव्या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या नव्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, येत्या ३ डिसेंबरला ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे। ‘प्राइम व्हिडिओ’ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा फुलेरा गावातील गमतीजमती, राजकारण आणि मनोरंजक घडामोडी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार... Read More










