0 Comment
रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. प्रदर्शनंतर अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने जगभरात ५७८.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह चित्रपटाने ‘दृश्यम ३’ला मागे टाकले असून, २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. ‘जेलर २’ला भारतासह परदेशातील प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील... Read More








