0 Comment
३१० तालुके दुष्काळाच्या झळा सोसत असताना मंत्र्यांसाठी बंगले सज्ज लोकवाहिनी न्यूज नागपूर : एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे, जनावरांच्या चाऱ्याची चिंता आहे, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आहे। राज्यातील तब्बल ३१० तालुके दुष्काळाच्या संकटाशी झुंजत असल्याचे चित्र समोर येत असताना दुसरीकडे नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या स्वागतासाठी... Read More










