0 Comment
मतचोरीच्या मुद्द्यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी लोकवाहिनी न्यूज आज संपूर्ण देश बेकायदेशीर निवडणुकांवर चालत आहे. मोदी हे बेकायदेशीर पंतप्रधान आहेत, शाह हे बेकायदेशीर मंत्री आहेत आणि कुठेही निवडून आलेले सर्व मुख्यमंत्री बेकायदेशीर निवडून आलेले आहेत. त्यामुळे सर्व राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा विसर्जित करून निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि त्या मतपत्रिकेद्वारेच घेतल्या पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस... Read More

















