0 Comment
लोकवाहिनी न्यूज मेक्सिको : ‘ग्रुप एच’मधील सामन्यात स्पेनचा फुटबॉलपटू ॲलेक्स बाएना याने पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात (४२ व्या मिनिटाला) केलेल्या गोलमुळे स्पेनने गटात अव्वल स्थान निश्चित केले आणि उरुग्वेचे फिफा विश्वचषक २०२६ मधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. आता स्पेनचा सामना २ जुलै रोजी लॉस एंजेलिस येथे ‘ग्रुप जे’ मधील उपविजेत्या संघाशी होणार आहे. फिफा विश्वचषकाच्या... Read More















