0 Comment
रेकॉर्ड करा, काय करायचे ते करा, वक्तव्यावरून वाद लोकवाहिनी न्यूज मुंबई : सत्ताधारी शिंदे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप झाला. कुटुंबाशी संबंधित प्रश्नांवर विचारण्यात आलेल्या मुद्द्यानंतर, त्यांनी पत्रकारांना मारण्याची भाषा करत धमकी दिली. त्याचबरोबर रेकॉर्ड करा, दाखवा, काय करायचे ते करा मी तयार आहे,... Read More















