0 Comment
मांगलीसह वरोरा तालुक्यात शोककळा लोकवाहिनी न्यूज वरोरा : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील शाहपूरजवळ गुरुवारी (दि. १३) पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात वरोरा तालुक्यातील दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वकील राजू हेपट आणि राहुल कन्नके अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. अपघातात अन्य दोन मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.... Read More











