0 Comment
लोकवाहिनी न्यूज ह्यूस्टन : फिफा विश्वचषक २०२६ च्या गट ‘इ’ मधील सामन्यात जर्मनीने दमदार कामगिरी करत, प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या कुराकाओ संघाचा ७-१ ने पराभव केला. ज्युलियन नागेल्समनच्या संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. जर्मनीसाठी काय हावर्ट्झने दोन गोल केले, तर फेलिक्स नमेचा, निको श्लॉटरबेक, जमाल मुसियाला, नॅथॅनियल ब्राउन... Read More















