0 Comment
समितीच्या शिफारशीनंतर निर्णय लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत बदल करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार सुरू असून, वस्तुनिष्ठ पद्धत पुन्हा लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने अपर... Read More

















