0 Comment
पेंच प्रकल्पातून नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही वडगांव, वेणा, मकरधोकडा व सुरबर्डी प्रकल्पांतून कपातीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत वार्षिक पाणी आरक्षण बैठक लोकवाहिनी न्यूज नागपूर : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु अशा एकूण ७७ धरणांमध्ये १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सरासरी ५१.५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, गतवर्षी याच दिवशी हा साठा ९८.१८ टक्के होता. यंदा धरणांमधील पाणीसाठ्यात... Read More

















