0 Comment
शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी लोकवाहिनी न्यूज नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठ्याची व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी संभाव्य दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज जिल्ह्यातील नगरपरिषद व ग्रामपंचायतीना भेटी देत तेथील पाणी पुरवठा, संभाव्य टंचाई व इतर समस्यांची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित यंत्रणांना... Read More











