0 Comment
डॉ. प्रवीण महाजन यांचे न घाबरण्याचे आवाहन लोकवाहिनी न्यूज नागपूर : महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत असताना शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. ‘आज येईल, उद्या येईल’ अशा अपेक्षेत पावसाची वाट पाहणाऱ्या जनतेची उत्सुकता वाढत असतानाच मान्सून पुढे ढकलल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये चिंतेचे वातावरण... Read More






