0 Comment
नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे भाष्य लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : जर केंद्र आणि राज्यांनी विकास भागीदार म्हणून एकत्र काम केले, तर भारत ‘विकसित भारता’च्या सामूहिक ध्येयाकडे अधिक वेगाने वाटचाल करू शकतो. जग सध्या अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात आहे, परंतु भारत आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने आपल्या विकासाच्या प्रवासात प्रगती करत आहे. आपण विकसित भारताच्या ध्येयाकडे... Read More
















