0 Comment
लोकवाहिनी न्यूज:धार : मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला संकुलाबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय देताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने हा परिसर हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाचा दावा साफ फेटाळून लावताना, हा परिसर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर आणि संस्कृत शिक्षणाचे प्राचीन केंद्र असल्याचे नमूद केले. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या... Read More

















