0 Comment
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा तणावपूर्ण रोष लोकवाहिनी न्यूज:सोलापूर : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सोलापुरातील शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक ठप्प केली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण... Read More

















