0 Comment
तीन महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : देशभरात दैनंदिन वापराच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना केंद्र सरकारने रविवारी सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक महागाईचा झटका दिला आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या द्रवीकृत पेट्रोलियम वायू अर्थात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर तत्काळ लागू करण्यात आले... Read More















