0 Comment
लोकवाहिनी न्यूज भंडारा : अंघोळीसाठी वैनगंगा नदीत गेलेल्या सात तरुणांपैकी दोघे बुडाले. ही घटना रविवारी रात्री घडली. रविवारी सायंकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास भंडारा तालुक्यातील करचखेडा येथील वैनगंगा नदीत एका खासगी बोटीने तरुण निघाले होते. प्राप्त माहितीनुसार, रविवारी (७ जून) सायंकाळी सुमारे ६.३० च्या सुमारास सात जण खासगी बोटीने वैनगंगा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर अंघोळीसाठी गेले... Read More






