0 Comment
१५ जणांचा मृत्यू, २१ बचावले लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : व्हिएतनामला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांसोबत एक मोठा अपघात घडला आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने माहिती दिली की, शनिवारी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटली. या अपघाताची माहिती देण्यासाठी भारतीय दूतावासाने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या अपघातात पंधरा... Read More







