0 Comment
बस आणि ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील रस्ते अपघातांची मालिका अव्याहतपणे सुरू आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक अज्ञात पादचाऱ्याचा आणि एका ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. एक घटना बैद्यनाथ चौकात घडली. खुराना ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात, फ्रीडम पार्क... Read More

















