0 Comment
मांडळ-आंभोरा मार्गावर भीषण अपघात, एक गंभीर जखमी लोकवाहिनी न्यूज कुही : मांडळ-आंभोरा मार्गावरील करूणा हॉस्पिटलसमोर सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर इतर दोघे जखमी झाले. मृतकाचे नाव रामकृष्ण विलास पडोळे (वय २१, रा. कुजबा) असे आहे तर जखमींची नावे अजय उत्तम... Read More








