0 Comment
कारचालकाने दार उघडल्याने घडला अपघात लोकवाहिनी न्यूज खापरखेडा : स्थानिक पोलिस स्टेशन हद्दीतील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. एका कारचालकाने दार उघडले असता त्याला दुचाकी धडकली. दुचाकी चालक व त्याची पत्नी खाली पडली. दरम्यान मागून येणाऱ्या ट्रकच्या समोरच्या चाकात महिला आल्यामुळे गंभीर जखमी झाली. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला... Read More












