0 Comment
लोकवाहिनी न्यूज:वर्धा : वर्धेकरांच्या ३१ मे ही तारीख कायम लक्षात राहील. कारण याच दिवशी अन्न व औषधी प्रशासनाच्या नागपूर कार्यालयाने येथील सुप्रसिद्ध गोरस भंडारवर धाड टाकून दूध, दही, तूप व अन्य पदार्थाचे नमुने ताब्यात घेत पुढील आदेशापर्यंत कारभार बंद ठेवण्याचे निर्देश दिले. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या कारवाईचे समर्थन करीत नागरिकांना शुद्ध अन्न मिळणे... Read More















