0 Comment
व्हॉइस संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट: लंडन येथील तज्ज्ञांकडून नागपूरच्या विकासाचे कौतुक नागपूर, ता. १६ : देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून नावलौकिक मिळविलेल्या नागपूर जिल्ह्यातील ‘सातनवरी’च्या धर्तीवर आता नागपूर शहरातील झोपडपट्टी भागातही डिजिटल क्रांती घडविण्याचा मानस आहे. ‘व्हॉइस’ (VOICE) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.१६) महापौर श्रीमती निता ठाकरे यांची भेट घेऊन शहरातील वस्त्यांमध्ये डिजिटल सोल्यूशन्स उपलब्ध... Read More













