0 Comment
लोकवाहिनी न्यूजनागपूर : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतिक्षित दिघोरी उड्डाणपूल अखेर पूर्ण झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी लोकार्पण सोहळा होणार आहे. दिघोरी उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील प्रियां बार चौकात होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय... Read More
















