0 Comment
सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले गोपनीय पत्र लोकवाहिनी न्यूज नागपूर : देशात केंद्र सरकारविरोधात विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनांचा, विशेषतः ‘जेन झी’ आणि तरुणांमधील असंतोषचा, माओवादी संघटना आपल्या राजकीय हेतूंसाठी वापर करण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी माओवादी संघटनेतील २ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील कथित गोपनीय पत्र हस्तगत केले आहे. त्यातील उल्लेखांमुळे या... Read More

















