0 Comment
काँग्रेसच्या डमी उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात उतरल्याने निर्माण झालेली उत्सुकता अखेर संपृष्टात आली असून दिनेश ढोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे... Read More






