0 Comment
मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून प्रतीक्षेत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आला असून, विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने लगेच याबाबत घोषणा होणार नसली,... Read More
















