0 Comment
लोकवाहिनी न्यूज बीड : नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला गती मिळाल्यानंतर, सीबीआयच्या कारवाईत बीड शहरातील कथित सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी यांच्या नावाशी संबंधित शाहू नगर परिसरातील ४ मजली अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेने पाडकामाची कारवाई सुरू केल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधारांपैकी एक म्हणून समोर आलेले सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांचे... Read More















