0 Comment
लोकवाहिनी न्यूजपुणे : काही महिन्यांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या पोरशे अपघात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून टाकले होते. आता हेच प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी दावा केल्याचा असलेला एक सेलिब्रेशन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे... Read More















