0 Comment
लोकवाहिनी न्यूज:पुणे : राज्यात कर्करोग ग्रीड उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्याद्वारे रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याचे त्यांनी... Read More















