0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली। पश्चिम आशियातील युद्धामुळे आता ग्राहकांना इंधनाच्या वाढत्या किमतींचा भार सहन करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जसा अंदाज वर्तवला जात होता, त्यानुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.१४ रुपयांची वाढ होऊन ते ९७.७७ रुपयांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे, डिझेलही प्रति लिटर ३.११... Read More















