0 Comment
३६.७३ कोटी मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क लोकवाहिनी न्यूजनवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, या टप्प्यात महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांचे पुनरीक्षण केले जाईल. या प्रक्रियेत हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख वगळता देशातील जवळपास सर्व भागांचा समावेश... Read More















