0 Comment
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतिम पडताळणीचे निकाल नुकतेच समोर आले असून, अपात्र लाभार्थ्यांच्या पडताळणीच्या माध्यमातून योजनेवर होणारा मासिक खर्च ३,६०० कोटींपासून २,६५५ कोटींवर आला आहे. या सुधारामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात वर्षाला १० हजार कोटींची बचत होणार आहे. योजनेची सुरुवात जून २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती.... Read More















