0 Comment
राजघराण्यांची हायकोर्टात याचिका लोकवाहिनी न्यूज:मुंबई : एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, या विरोधात महाराष्ट्रातील शाही घराण्यांचे वंशज आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी सुरुवातीपासूनच या विषयाबाबत आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरले होते. यात आता जिजाऊ घराण्याचे शिवाजी दत्तात्रय राजे... Read More















