0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महालक्ष्मीहून मुरबाडकडे निघालेल्या हेलिकॉप्टरला कल्याणजवळ वादळी वाऱ्याचा फटका बसला. त्यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकले होते. तथापि, पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. खराब हवामानामुळे जुहू नजीक हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हा... Read More















