0 Comment
हवामान विभागाचे नागरिकांना सावधानतेचा सल्ला लोकवाहिनी न्यूज:पुणे : राज्यातील हवामानाने गेल्या काही दिवसांत उलटफेर दाखवला आहे. कधी वादळी पाऊस, तर कधी कडाक्याच्या उष्णतेच्या लाटा राज्यभर पसरल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राज्यात काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात कडाक्याची उष्णता दर्शविली आहे. राज्याच्या हवामानात वाढती... Read More















