0 Comment
लोकवाहिनी न्यूज:मुंबई : आंदोलन करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची परंपरा मोडीत काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली असून बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. सोबतच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन, ‘रस्त्यावरचा आवाज थेट निर्णयप्रक्रियेत’ आणण्याचा नवा राजकीय प्रयोग केला आहे. या घडामोडीसोबतच शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन नावे जाहीर करत राजकीय समीकरणांना वेग दिला.... Read More





