0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली / कॅनबेरा: जगभरात झुरळांसंदर्भात एक विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत एक लाखांहून अधिक जिवंत झुरळं जप्त केली आहेत. इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दरम्यान, भारतात झुरळांच्या नावाने एक अनोखा राजकीय पक्ष उदयाला आला आहे. या पक्षाचे नाव ‘कॉकरोच जनता पार्टी’ आहे. त्याचे संस्थापक, अभिजीत... Read More







