0 Comment
सेवांची निवड ग्राहकांच्या हाती; सरकारने स्पष्ट केली भूमिका लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : भारताच्या उपग्रह संचार क्षेत्रबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात या क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे स्वागत असून, अखेरीस ग्राहकच कोणती सेवा निवडायची, हे ठरवतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारी सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रात ग्राहक हाच राजा असून, ग्राहक आपल्या... Read More








