0 Comment
रोषणाईसाठी झाडांचा वापर, बड्या ज्वेलर्सकडून पर्यावरण नियमांची पायमल्ली लोकवाहिनी न्यूज नागपूर : दीपावलीचा सण म्हटला की खरेदी, आकर्षक सजावट आणि रोषणाईचा झगमगाट ओघाने आलाच. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकजण आपल्या परीने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खरेदीला प्राधान्य देतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक आपापल्या प्रतिष्ठानांची आकर्षक सजावट करतात. विशेषतः सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान रत्नांची विक्री... Read More








