0 Comment
दुष्काळाच्या अंधारात फराळाचा गोडवा!; शेतकरी, शेतमजुरांना फराळ किटचे वाटप लोकवाहिनी न्यूज नागपूर : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा सण. मात्र, राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी आर्थिक अडचणींमुळे काहीशी निराशाजनक ठरण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत समाजातील या घटकांच्या घरातही दिवाळीचा गोडवा पोहोचावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद... Read More










