0 Comment
लोकवाहिनी न्यूज बुलढाणा : समृद्धी मार्गावरील अपघातांची ही दुर्दैवी मालिका आजही कायम आहे. चालू वर्षातही वाहन दुर्घटनांचे हे सत्र कायम असल्याचे चित्र आहे. याच मालिकेत आज शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी समृद्धीवर विचित्र अपघाताची नोंद झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ९ वाहनांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. यामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त... Read More










