0 Comment
उत्तर भारतीय आणि मराठी समाजात वाद निर्माण केल्याचा आरोप लोकवाहिनी न्यूज मुंबई : मुंबईतील काही रेलवे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण সেনेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप महाराष्ट्रात मराठी आणि उत्तर भारतीय... Read More











