0 Comment
ब्रिटेनचे राजकुमार विलियम आणि राजकुमारी कॅथरीन तीन दिवसांच्या भारत दौरेसाठी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि शाळकरी मुलींसोबत गल्ली क्रिकेट खेळले, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत स्वीकारले आणि कुल्हडमधील कटिंग चहाचाही आस्वाद घेतला.











