0 Comment
पोलिसांकडून दोघांना अटक लोकवाहिनी न्यूज मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील जुहू परिसरातील त्यांच्या ‘जल्सा’ या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने वेळेच कारवाई करत हा कट उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी दिल्ली आणि मुंबईतून दोन संशयित आरोपांना... Read More











